ग्रामपंचायत शेणवड बुद्रुक

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती

hero

ग्रामपंचायत माहिती

ग्रामपंचायत शासकीय व निमशासकीय इमारतीचे माहिती
ग्रामपंचायतीचे नाव : शेनवड बु ता. इगतपुरी जि. नाशिक
ग्रामपंचायतीचे स्थापना : 01 मे 1975
ग्रामपंचायत एकूण समाविष्ट महसुली गावे : 3
ग्रामपंचायततील एकूण पाड्या व वाड्या : 10 वाड्या
जिल्हा परिषद गटाचे नाव : नांदगाव , ता. इगतपुरी , जिल्हा नाशिक
पंचायत समिती गणाचे नाव : काळूस्ते , ता. इगतपुरी , जिल्हा नाशिक
एल. जी. डी. कोड ( (LGD) कोड ) : 183048
अक्षांश : 19.696135 रेखांश : 73.645127
नाशिक मुख्यालयापासून अंतर : 41.4 कि.मी
इगतपुरी मुख्यालयापासूनचे अंतर : 18 कि. मी

ग्रामपंचायत आहे: होय (शेनवड बु. स्वतःची ग्रामपंचायत आहे)
1) ग्रामपंचायत कार्यालय इमारत संख्या : ०१
2) अंगणवाडी केंद्र इमारत संख्या : ०४ (इमारत संख्या ०४
3) जिल्हा परिषद शाळा संख्या : ०४
4) प्राथमिक आरोग्य उपकेंद्र संख्या : ०१
5) समाजमंदिर : ०१
6) स्वस्त धन्य दुकान : ०१
7) आपले सरकार सेवा केंद्र : ०१

शिक्षण

सामान्य साक्षरता दर: ~65.00%
पुरुष साक्षरता: ~74.51%
महिला साक्षरता: ~56.42%

गावाचे ऐकून क्षेत्रफळ : ८४२.८३०० हेक्टर

१) लागवडी खालील क्षेत्र : ४५६.०१०० हेक्टर
२) तलाव क्षेत्र : ३१.८९०० हेक्टर
३) गावठाण क्षेत्र : २.२९०० हेक्टर
४) गायरान क्षेत्र : ०.०००० हेक्टर
५) वनक्षेत्र : ३०४.९१०० हेक्टर
६) रस्ते व मार्ग : ५.०८०० कि.मि
७ ) स्मशानभूमी क्षेत्र : ०.०४०० हेक्टर
८ ) नदी / नाले क्षेत्र : १.२६०० हेक्टर
९) पोट खराब क्षेत्र : ३५.०६०० हेक्टर

एकूण सरासरी पर्जन्यमन : २००० ते ३५००
मुख्य पिके खरीप हंगामा : भात, रब्बी हंगामात : गहू, हरभरा वालवड ,बागायती टमॅटो,वांगी ,मिरची काकडी , व इतर पिके

जनगणना मापदंड | जनगणना माहिती

गावस्तरीय शासकीय कर्मचारी/ निमशासकीय माहिती

अ.क्र.

कर्मचाऱ्याचे नाव

पद

मोबाईल क्रमांक

विभाग

सरला मांगीलाल राठोड

ग्रामपंचायत अधिकारी

9421379080

 ग्रामपंचायत

आनंदा सोनू खडके

ग्रा.पं.शिपाई

9307525291

गौरव रमेश मुकणे

पा.पु.कर्मचारी

9112951325

जयराम सखाराम खडके

ग्राम रोजगार सह्ह्य्क

9373736748

वैशाली नारायण मालपाणी

केंद्र चालक

9307968159

वनिता नामदेव मुंढूळा

मुख्याधापक

 9021899873

शिक्षण जि.प.शाळा शेनवड बु.

कामिनी सिद्धार्थ शिंदे

आशा सेविका

 7263846189

 आशा वर्कर

१०

लिला बुधा खडके

आशा सेविका

 

११

रामेश्वरी समाधान कडू

आशा सेविका

 

12

रंजना पिनाजी खडके

आशा सेविका

 

१५

मिना शरद शिंदे

अंगणवाडी सेविका

 7972345148

अंगणवाडी १

१७

पार्वताबाई गणपत कडू

अंगणवाडी सेविका

 9022003612

अंगणवाडी २

१९

कांताबाई काळू गिळंदे

अंगणवाडी सेविका

 8830541570

अंगणवाडी ३

२१

विमल कमळू खडके

अंगणवाडी सेविका

 7972749649

अंगणवाडी ४

२१

हेमराज शंकर गबाळे

 तलाठी

 9834052989

महसूल

१९

मोहिनी काशिराम चावरा

 कृषी अधिकारी

 9657432471

कृषी

 

 

इतर माहिती

ग्रामपंचायतीची एकूण कुटुंब संख्या : ३७३

एकूण शिधा पत्रिका संख्या : ३४८

दारिद्र्य रेषेखालील संख्या : १८९

ईश्रम कार्ड

३००

अंतोदय कार्ड

१०७

गोल्डन कार्ड

४५५

शेनवड बु. २०११ च्या जनगणनेचा तपशील

जनगणना मापदंड | जनगणना माहिती
जनगणना मापदंडजनगणना माहिती
एकूण लोकसंख्या2328
घरांची एकूण संख्या373
महिला लोकसंख्या % (1209)
एकूण साक्षरता दर %65.00%
महिला साक्षरता दर % 56.42%
अनुसूचित जमाती लोकसंख्या % 1637
अनुसूचित जाती लोकसंख्या % 108
कार्यरत लोकसंख्या % 
बालके (0-6) लोकसंख्या 2011 नुसार 
मुलींची बालके (0-6) लोकसंख्या % 2011 नुसार 

“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”

whatsapp image 2025 09 13 at 12.23.46 pm

गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला

राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
2000
पुरुष
1000
महिला
1000
गृहसंख्या (घरांची संख्या):
300
प्रशासकीय संरचना
1
2
6
3
blank image
blank image
blank image

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी